Tag: कृषी
ब्राम्हणीत कृषी संलग्न विविध उपक्रम
राहुरी : तालुक्यातील ब्राम्हणी येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने कृषी महाविद्यालय भानसहिवरेच्या कृषिदूतांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच सुवर्णा सुरेश बानकर, ग्रामसेवक माणिकराव घाडगे...













