गणराज्य न्यूज खडांबे – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री शाहू विद्या मंदिर, खडांबे ता.राहुरी. येथील मिलिंद संदीप खळेकर इ.६ वी याने गेल्यावर्षी झालेल्या गणित अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत ‘सिल्व्हर कॅटेगरी ‘ ने उत्तीर्ण झाला असून त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे विद्यालयात मुख्याध्यापक श्री रायते एम.डी.पर्यवेक्षक श्री शिंदे ए.आर, गणित विषय शिक्षक प्रसाद साठे, संजय रोकडे, संतोष कार्ले, तसेच सरपंच आण्णा माळी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रभाकर हरिश्चंद्रे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सेवकवृंद व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, संस्था पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती कडून अभिनंदन करण्यात आले.













