Home राहुरी रंभाजी ढोकणे यांचे निधन

रंभाजी ढोकणे यांचे निधन

2
0

उंबरे : गावातील प्रगतशील शेतकरी रंभाजी दगडू ढोकणे (वय ८७) यांचे शनिवार २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० वाजता निधन झाले. त्यांचा अंत्यविधी रविवार २२ सकाळी ९ वाजता उंबरे गावातील अमरधामात होईल.

त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना नातवंडे असा परिवार आहे. रावसाहेब ढोकणे,पोपट ढोकणे,निवेदक आप्पासाहेब रंभाजी ढोकणे यांचे ते वडील होत.

सुरुवातीपासून प्रामाणिकपणे कष्ट करत आपल्या तिन्ही मुलांना घडवले.लहानग्या पासून मोठ्यापर्यंत सर्वांशी हसून खेळून संवाद साधत.इतरांशी स्वतःहून बोलणे.मैत्री करणे त्यांना आवडत. तापड स्वभाव व स्पष्टवक्तेपणा असा त्यांचा स्वभाव होता.

त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here