Home राहुरी वारी पंढरीची : गणराज्य न्यूज अपडेट्स

वारी पंढरीची : गणराज्य न्यूज अपडेट्स

57
0

ब्राम्हणी : खेडले परमानंद पायी दिंडी पालखी सोहळ्याचे ब्राम्हणीत खोसे परिवाराकडून स्वागत करण्यात आले.

गत आठ वर्षापासून भाऊसाहेब खोसे परिवार खेडले परमानंद पायी दिंडी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था करत असते.संपूर्ण परिवार मोठ्या उत्साहात खेडले परमानंद पायी दिंडी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज असतो.
आदिशक्ती संत मुक्ताबाई यांचा सेवेकरी असलेला खोसे परिवार मनोभावे खेडले परमानंद पायी दिंडी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करत असतो. खोसे परिवारातील सदस्य आण्णासाहेब खोसे,दादासाहेब खोसे,कृष्णा खोसे या बंधूंनी स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here