Home महाराष्ट्र ब्राम्हणीत लसीकरण मोहीम

ब्राम्हणीत लसीकरण मोहीम

2
0
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0071,0.0008; brp_del_sen:0.1300,0.1300; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 249.6933;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 0;weatherinfo: null;temperature: 44;

ब्राम्हणी – जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ब्राम्हणीत यशस्वीपणे पार पडली.सकाळी 8 ते 5 यावेळेत लसीकरण सुरू होती.

समुदाय आरोग्य अधिकारी आकाश घाटोळे,आरोग्य सेविका उषा उरुडे, आरोग्य सेवक बाळासाहेब दरेकर आदीसह आशा सेविका व अंगणवाडी सेविका पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.

ब्राम्हणीत आरोग्य उपकेंद्र,साठे वस्ती,देवीचा माळ, बानकरवाडी अंगणवाडी येथे लसीकरण मोहीम सुरू होती…

ब्राम्हणीतील o ते 5 वयोगटातील 551 व बाहेरील अन्य बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here