Home महाराष्ट्र राहुरी तालुका आढावा बैठक

राहुरी तालुका आढावा बैठक

5
0

राहुरी : राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडलीये… राहुरी तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची किंवा चाऱ्याची टंचाई नसली, तरी पुढील पाच महिन्यांचं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली..

ज्या भागात पाणी आणि चाऱ्याची टंचाई आहे, त्या ठिकाणचे अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं.या बैठकीला विधानपरिषद आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार अक्षय कर्डिले आणि नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here