Home महाराष्ट्र दखल: तात्यांच्या कार्यकर्तृत्वाची

दखल: तात्यांच्या कार्यकर्तृत्वाची

43
0

सोनई (गणराज्य न्यूज वेब टीम) जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन यांचा उत्कृष्ट पत्रकारिता समाजसेवा पुरस्कार सोनई येथील पत्रकार विनायक दरंदले यांना जाहीर झाला असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी सांगितले आहे.

विनायक दरंदले यांना वेगवेगळ्या संघटनेकडुन पत्रकारिता, सामाजिक, धार्मिक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे दिनांक २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे या कार्यक्रमासाठी आमदार ॲड राहुल ढिकले, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, माजी खासदार व सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष सुधीर सावंत, पोलीस तक्रार निवारणणेचे डीवायएसपी शिरिष जाधव हे उपस्थित राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here