Home राहुरी पंढरपुरात 13 दिवसापासून उपोषण सुरू

पंढरपुरात 13 दिवसापासून उपोषण सुरू

22
0

पंढरपूर : येथे 13 दिवसापासून सुरू असलेल्या राज्यव्यापी आमरण उपोषणास ब्राम्हणी गावातील धनगर समाजाच्या तरुणांनी भेट देवून पाठींबा देत उपोषणास सहभाग नोंदवला.

धनगर समाजासाठी आरक्षण व विविध मागण्यासाठी माऊली हळणवर सोलापूर, दिपक बोऱ्हाडे जालना,यशवंत गायके बीड,विजय तमनर अहिल्यानगर,गणेश केसकर सातारा,योगेश धरम पुणे आदींनी उपोषण सुरू केले आहे.त्यास आज शनिवारी ब्राह्मणी गावातील तरुण महेश दिलीप वाकडे,किशोर दामोधर सरोदे,संदिप बाबासाहेब भिसे, दिलीप राधाकिसन बनसोडे,शरद श्रीधर वाकडे,अशोक कचरू वाकडे,गोरख कचरू वाकडे,दिपक दत्तात्रय पाटोळे आदींनी भेट देवून पाठिंबा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here