Home राजकीय ब्राम्हणीत सोमवारी मोफत सर्व रोगनिदान शिबिर

ब्राम्हणीत सोमवारी मोफत सर्व रोगनिदान शिबिर

20
0

ब्राम्हणी : सद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल व मेडिकल ट्रस्ट अंतर्गत ब्राम्हणीतील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे सोमवार 23 रोजी सकाळी 10 ते सायं 6 पर्यंत मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ब्राम्हणीतील सेवेकऱ्यांनी दिली.

तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार, मधुमेह, सर्व प्रकारचे कॅन्सर, रक्तदाब सांध्याचे विकार, त्वचा विकार, वात विकार, पोटांचे विकार, मुतखडा, मुळव्याध, कावीळ लहान मुलांचे विकार,मनोविकार आदी विकरांची रोगनिदान केले जाणार असल्याची माहिती श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ब्राह्मणी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here