Home महाराष्ट्र 74 व्या वर्षी परीक्षा

74 व्या वर्षी परीक्षा

30
0

नेवासा – तालुक्यातील सोनई येथील अरूण शांताराम जोगदे (वय 74 वर्ष) यांनी ज्योतिष प्राज्ञ, अंकशास्त्र, ज्योतिष विशारद या परिक्षेत यश मिळविले.

फल ज्योतिष संशोधन ज्ञानपीठ पुणे याच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात आली.उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
अरूण शांताराम जोगदे पुजारी असून त्यांनी मुळा सहकारी कारखान्यात काही काळ काम केले.भविष्यात आणखी अन्य परीक्षा देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या यशाबद्दल सोनई परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here