मानोरी : अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन मा.प्राचार्य उत्तमराव खुळे सर यांच्या मातोश्री गं.भा. चंद्रकलाबाई हनुमंतराव खुळे यांचे दुःखद निधन झाले .त्यांचा अंत्यविधी आज सोमवार दिनांक 22 जून 2026 रोजी रात्री ९ वाजता मानोरी स्मशानभूमी येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुले, एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे…













