Home महाराष्ट्र वळणमध्ये विकासकामांचे उद्घाटन

वळणमध्ये विकासकामांचे उद्घाटन

2
0

वळण :  येथे विविध विकास कामांचा शुभारंभ जलसंपदा तथा पालकमंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी आ अक्षय कर्डिले, राहुरी तालुका दूध संघाचे अध्यक्ष तानाजी धसाळ, राहुरी कारखान्या चे अध्यक्ष नामदेव ढोकणे, सूर्सिंग पवार, भाजप तालुका अध्यक्ष सुरेश बानकर, उत्तम म्हसे, अमोल भनगडे, रवींद्र म्हसे, सरपंच सुरेश मकासरे , आशिष बीड गर,धनजंय आढाव यांच्या सह सर्व अधिकारी,पदाधिकारी व कार्यकर्ते महिला उपस्थित होते.

तसेच अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज माफिचे लाभार्थी शेतकरी यांना पालकमंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here