Tag: पोलिस प्रशासन
गुन्हेगारीचा बीमोड करा – पालकमंत्री विखे पाटील
शिर्डी - "जिल्ह्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांतील मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी व वाढलेला अमली पदार्थांचा विळखा तोडण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता...













