Tag: वंजारवाडीत पाणी वापर संस्थेच्या निवडणुकीत वाद
वंजारवाडीत पाणी वापर संस्थेच्या निवडणुकीत वाद
नेवासा - तालुक्यातील वंजारवाडी येथे रविवारी सकाळी पाणी वापर संस्थेच्या निवडणुकी दरम्यान दोन गटात वाद झाला.
गत आठ दिवस दोन्ही गटाकडून निवडणुकीचा मोठ्या प्रमाणात प्रचार...