Home Blog चला जिंकूया पैठणी

चला जिंकूया पैठणी

9
0

ब्राम्हणी : गावातील बहिरोबा प्रतिष्ठान आयोजित खास गणेश उत्सव निमित्त महाराष्ट्रातील महिला भगिनींचा एकमेव आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आज शुक्रवार रात्री ठीक 8 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

प्रसिद्ध निवेदक आवाजाचे बादशहा गणेश हापसे भाऊजी ब्राम्हणीकर हे कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. महिलांसाठी खेळ, गप्पा ,गोष्टी ,गाणी अन् मनोरंजक गोष्टी…..विजेत्यांना बक्षीसे मिळणार आहे.तरी,आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे….असे आवाहन बहिरोबा प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here