Home अहमदनगर वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य भेट

वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य भेट

10
0

राहुरी : महाराष्ट्र विधिमंडळाचा उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्राप्त, कार्यसम्राट व लोकप्रिय,कार्य कुशल आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्राम्हणी ग्रामस्थांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ काका राजदेव,सोसायटीचे संचालक बाळासाहेब देशमुख,शिवाजी राजदेव आदींनी वह्या देवून आज शुक्रवारी दुपारी मा.प्राजक्त दादा तनपुरे यांचा सन्मान केला.

आमदार प्राजक्त दादा तनपुरे सर्वसामान्यांच नेतृत्व आहे.प्रत्येक कार्यकर्त्यांच्या सुख दुःखात सहभागी होतात. कौटुंबिक अडचणीसाठी धावून येणारा हक्काचा माणूस म्हणून संपूर्ण मतदार संघ त्यांच्याकडे पाहतो.पुन्हा प्राजक्त दादा हे फिक्स आमदार आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा.. डॉ. काकासाहेब राजदेव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here