राहुरी – तालुक्यातील खडांबे खुर्द येथील रहिवासी जगन्नाथ दगडू हरिश्चंद्रे (वय 88) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी पाच भाऊ सुना नातवंडे असा परिवार आहे ते श्रीरंग व आदिनाथ यांचे वडील तर भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर हरिश्चंद्रे यांचे चुलते होते.
श्रीरंग जगन्नाथ हरिश्चंद्रे मुलगा आदीनाथ जगन्नाथ हरिश्चंद्रे मुलगा मंदाकिनी प्रल्हाद गावडे मुलगी रेवन्नाथ दगडू हरिश्चंद्रे भाऊ रघुनाथ दगडू हरिश्चंद्रे भाऊ आण्णासाहेब दगडू हरिश्चंद्रे भाऊ गोपीनाथ दगडू हरिश्चंद्रे भाऊ वैजीनाथ दगडू हरिश्चंद्रे भाऊ













