Home महाराष्ट्र शनिभक्तांसाठी गणराज्यकडून गुड न्यूज

शनिभक्तांसाठी गणराज्यकडून गुड न्यूज

54
0

गणराज्य न्यूज शनिशिंगणापूर : श्रावण महिन्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व भाविक भक्तांना २५ जुलै ते २३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत शनिमहाराजांच्या पवित्र चौथऱ्यावर पहाटे ५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत, ओल्या वस्त्रांनी जाऊन पाणी अर्पण करण्याची परवानगी देण्यात आली आहे.भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शनैश्वर देवस्थानकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here