Home महाराष्ट्र निधन वार्ता

निधन वार्ता

60
0

ब्राम्हणी : घेरुमाळ वस्ती येथील नारायण (आबा) आप्पासाहेब मोकाटे यांचे आज शनिवारी सकाळी 7.00 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज शनिवारी सकाळी 11.30 ब्राह्मणी घेरुमाळ वस्तीवर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here