Home महाराष्ट्र ग्रामसभेत आज विविध मुद्द्यावर चर्चा

ग्रामसभेत आज विविध मुद्द्यावर चर्चा

29
0

ब्राम्हणी : ग्रामपंचायतची ग्रामसभा आज शुक्रवार दि.07/11/2025 रोजी सकाळी 9.30 वाजता नवीन बाजार तळ या ठिकाणी होणार आहे. तरी ब्राम्हणी गावातील सर्व ग्रामस्थ , बचत गट, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, पशुसंवर्धन सेवक, कामगार तलाठी, शिक्षक ग्रामपंचायत सदस्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच सौ सुवर्णा बानकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here