Home राहुरी सचिन ठूबे `तक्षज्ञ`पुरस्काराचे मानकरी

सचिन ठूबे `तक्षज्ञ`पुरस्काराचे मानकरी

91
0

राहुरी : वेदांता फाउंडेशनच्यावतीने यंदाचा तक्षज्ञ गरुड झेप पुरस्कार अल्पावधीत आदर्श शेतकरी कंपनी ठरलेल्या ग्रीनअपचे संस्थापक सचिन ठूबे यांना जाहीर झाला आहे.

शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता आरडगावमधील तक्षज्ञ जुनिअर कॉलेजमध्ये होणार आहे. देवगड संस्थांनचे उत्तराधिकारी हरिभक्त परायण प्रकाशनंदगिरी महाराज यांच्या हस्ते व वेदांता फाउंडेशनच्या तक्षज्ञ जूनियर कॉलेजचे अध्यक्ष व मुळा पब्लिक स्कूलचे प्राचार्य बाबासाहेब मुसमाडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here