Home महाराष्ट्र पृथ्वीराज ठरला महाराष्ट्र केसरी

पृथ्वीराज ठरला महाराष्ट्र केसरी

94
0

 

अहिल्यानगर

महाराष्ट्र केसरी २०२५ ची गादी विभागात अंतिम लढत पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ व सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड यांच्यात झाली.यामध्ये पृथ्वीराज मोहोळ याने विजय मिळविला. महाराष्ट्र केसरी किताब मिळविला.दरम्यान कुस्ती प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here