Home महाराष्ट्र पौर्णिमानिमित्त ब्राम्हणीत महाआरती

पौर्णिमानिमित्त ब्राम्हणीत महाआरती

9
0

राहुरी : तालुक्यातील श्री क्षेत्र ब्राम्हणी नगरीत आदिशक्ती जगदंबा देवीच्या प्रांगणातील ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज तपोभूमी मंदिरात पौर्णिमा निमित्त आज बुधवार 5 नोव्हेंबर रोजी सायं ठीक 6.30 वाजता बडे बाबा मच्छिन्द्रनाथ महाराजांची आरती नाथ भक्त अशोक महाराज पालवे यांच्या हस्ते व भंडारा (प्रसाद) वाटप कार्यक्रमाचे आयोजन धनंजय विजयकुमार हापसे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

ब्राम्हणी परिसरातील सर्व नाथ भक्त मंडळींनी महाप्रसाद व महाआरतीसाठी उपस्थित रहावे.असे आवाहन नाथ भक्त परिवाराकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here