Home महाराष्ट्र महिला ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा

महिला ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा

6
0

ब्राम्हणी : सरपंच सौ. सुवर्णा बानकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार 5 नोव्हेंबर रोजी सर्व ग्रामपंचायत शॉपिंग सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरील  ग्राम संघाच्या कार्यालयात महिला ग्रामसभा पार पडली.

याप्रसंगी ब्राह्मणी गावातील महिला, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या..कुपोषित बालकाचा आढावा, ग्रामपंचायत वसुली,महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आराखडा तयार करणे, सन 2026 – 2027 वर्षाचे अंदाजपत्रक तयार करणे…. आदी विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी उपसरपंच महेंद्र तांबे, ग्रामविकास अधिकारी संदीप शेटे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here