ब्राह्मणी :नारायण लक्ष्मण गायकवाड(वय85) यांचे आज बुधवारी सकाळी 11 वाजता निधन झाले.त्यांचा अंत्यविधी आज संध्याकाळी 5 वाजता देवीचे तळे ब्राह्मणी येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात 2 मुले,एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.
अशोक नारायण गायकवाड.रायभान नारायण गायकवाड.इंदूबाई सखाहरि भवार यांचे ते वडील होते.













