Home अहमदनगर चांगदेव वने यांचे निधन

चांगदेव वने यांचे निधन

113
0

 

ब्राम्हणी : सहकारी सोसायटीचे तीन वेळा व्हा.चेअरमन पद भूषविलेले व सन 1995 पासून माऊली (दूध) मुळा ॲग्रोत सुरक्षा कर्मचारी म्हणून सेवेत असलेले चांगदेव बापू वने ( वय 55 ) यांचे आज 5 मार्च रोजी सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांचा अंत्यविधी आज बुधवारी दुपारी 12 वाजता देवीचे तळे येथील स्मशानभूमीत होईल.
त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.किशोर वने व पीएसआय गोविंद वने यांचे ते वडील होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here