ब्राम्हणी : गावातील ज्येष्ठ महिला व्यक्तिमत्व सरस्वती जगन्नाथ कोरडे (वय 86) यांचे आज बुधवारी पहाटे निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी सकाळी ११ वाजता देवीचे तळे ब्राम्हणी येथे होणार आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. अशोक जगन्नाथ कोरडे व दत्तात्रय जगन्नाथ कोरडे यांच्या त्या मातोश्री तर,प्रसाद अशोक कोरडे यांच्या त्या आजी होत.
















