Home महाराष्ट्र
2
0

ब्राह्मणी – परिसराच श्रद्धास्थान बहिरोबा महाराज यात्रा उत्सव निमित्त मंगळवार १४ एप्रिल व बुधवार १५ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे गंगाजल अभिषेक व विधिवत पूजा, सायंकाळी चार वाजता शेरणी महाप्रसाद, सायंकाळी कावड मिरवणूक व शोभेची दारू त्यानंतर रात्री ८ वाजता प्रसिद्ध नृत्यांगना व अभिनेत्री मयुरी उतेकर प्रस्तुत लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.तर,दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी ४ वाजता भव्य कुस्ती मैदान आयोजीत करण्यात आले असून ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होवून आनंद यात्रा उत्सव समितीला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here