Home महाराष्ट्र देवगडच्या बाबाजींना मातृशोक

देवगडच्या बाबाजींना मातृशोक

2
0

 

नेवासा – श्रीक्षेत्र देवगड संस्थान, श्री गुरुदेव दत्त पिठाचे महंत परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री सरुबाई ज्ञानदेव पेसोडे (वय ९९) यांचे आज रवीवार दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६-१४ मी. वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांचा अंत्यविधी श्रीक्षेत्र देवगड संस्थान परिसरात आज सायंकाळ 4.30 वा. होणार आहे.

 सरूबाई ज्ञानदेव पेसोडे यांच्या पश्चात दोन मुले ह भ प भास्करगिरी महाराज व मधुकर पेसोडे व मुलगी कमलबाई रायपुरे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here