Home महाराष्ट्र बानकर स्कूलचा शंभर टक्के निकाल

बानकर स्कूलचा शंभर टक्के निकाल

10
0

ब्राम्हणी : निकालाची उज्वल परंपरा राखण्यात स्व.विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूल यश आले असून इयत्ता 12 वी सायन्स शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

तरवडे वेदिका विजय हिने – 83.83 % गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.द्वितीय क्रमांक
जुंदरे स्नेहा शरद- 83.17% तर,बानकर वेदांती किरण -81.17% हिने तृतीय क्रमांक मिळविला. स्व. विलास बानकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्राचार्य सौ अश्विनी बानकर व सर्व शिक्षक वृंद यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच कौतुक केले.
पालकांचा विश्वास व विद्यार्थी , शिक्षकांचे परिश्रम यामुळे वर्षभरात विविध उपक्रमासह अभ्यासक्रम पूर्ण करत गुणवत्तेची परंपरा कायम राखून ब्राम्हणीसह परिसरातील गावातील शिक्षण प्रेमी ग्रामस्थ यांचा विश्वास संपादन करण्यात विलास बानकर इग्लिश मिडीयम स्कूलने यश मिळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here