Home महाराष्ट्र राहुरीत उद्या सायं सभा

राहुरीत उद्या सायं सभा

9
0

Ganrajya news राहुरी : महाराष्ट्राचे माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांची अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल उद्या रविवारी सायंकाळी भव्य विजयी सभा व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ७ जून रोजी सायंकाळी ५.०० वाजता मार्केट कमिटी राहुरी येथून रॅलीस प्रारंभ होणार आहे.तर सभेचे ठिकाण – जुना सरकारी दवाखान्यासमोर नवी पेठ राहुरी येथे आहे.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हातील महायुतीचे सर्व आमदार तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तरी कार्यक्रमासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here