Home महाराष्ट्र प्रेरणा शिल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा

प्रेरणा शिल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा

2
0

गणराज्य न्यूज राहुरी : तालुक्यातील खडांबे येथील खडांबे येथील श्री शाहू विद्या मंदिर शाळा प्रांगणात प्रेरणा शिल्प उभारण्यात आले. सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या आकर्षक अशा प्रेरणा शिल्पाचा उद्घाटन सोहळा मंगळवार 4 ऑगस्ट रोजी पार पडला.

याप्रसंगी कृषीभूषण सुरसिंग पवार,माजी उपसभापती बाळासाहेब लटके भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रभाकर हरिश्चंद्रे, भानदास कल्हापुरे,अशोक उंडे राजकुमार पवार, गुलाब पवार,नानासाहेब पवार, अर्जुन खळेकर,सचिन काळे, यशवंत ताकटे,आबासाहेब वाघमारे साईनाथ कदम, राजेंद्र कल्हापुरे शामराव खेसम्हाळकर,कोंडीराम कल्हापुरे, प्राचार्य आप्पासाहेब शिंदे सर आदी उपस्थित होते… 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here