राहुरी : ब्राम्हणीत भगवान वीर एकलव्य जयंती आज शुक्रवारी सकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
योगायोग आज महाशिवरात्री ..अन् भगवान वीर एकलव्य यांची जयंती मोठ्या उत्साहात ब्राह्मणी गावातील विविध संस्थेची अधिकारी पदाधिकारी ग्रामस्थ यांनी एकत्रित भगवान एकलव्य यांना अभिवादन केले. व्यासपीठावरील थोर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आला….
एकलव्य संघटनेची राहुरी तालुका अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. आभार मानले.