ब्राम्हणी : गावच भूषण नवीनच इंडियन नेव्हीत भरती झालेले निलेश रमेश हापसे (इंडियन नेव्ही) यांच्या हस्ते ब्राम्हणी बाजार तळावर बुधवारी सकाळी हर घर तिरंगा अभियान कार्यक्रमात ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच सुवर्णा बानकर,सदस्य,ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, आशा सेविका,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.