ब्राम्हणी गावातील जेष्ठ महिला व्यक्तिमत्व व हापसे परिवारातील प्रमुख कै.गं.भा.सत्यभामा देवराम हापसे यांचे उद्या शनिवार दि.१४ डिसेंबर २०२४ रोजी प्रथम पुण्यस्मरण त्यानिमित्त मातोश्रीच्या स्मृतीस विनम्र आदरांजली…
पती देवराम यांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रपंच केला.काबाड कष्ट केले.मुलांना शिकविले. संस्कार दिले. त्या संस्काराच्या शिदोरीवर मुल, नातवंड आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहे.

















