Home महाराष्ट्र मोकळ ओहोळचे पांडुरंग काशिद यांचे निधन

मोकळ ओहोळचे पांडुरंग काशिद यांचे निधन

4
0

राहुरी – मोकळ ओहोळ  येथील पांडुरंग पिराजी काशिद (वय 72) यांचे काल सोमवार 17 मार्च रोजी सायंकाळी अल्पशा: आजाराने निधन झाले.

त्यांचा उद्या सकाळी 10:00 वाजता मोकळ ओहळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी,4 मुले,2 मुली असा परिवार आहे.

ब्राम्हणीतील (सलून व्यवसायिक) रूद्र मेन्स वेअरचे मालक सचिन काशीद यांचे ते वडील होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here