डोंगरगण : सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर,डोंगरगण (सीतेचे) येथे तिसरा श्रावणी सोमवार निमित्त सोमवार दि.19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळपासून खिचडी महाप्रसाद वाटप सुरू आहे. श्री रामेश्वर यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. येणारा प्रत्येक भाविक
सायंकाळ पर्यंत खिचडी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन व राहुरी पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. उदयसिंह सुभाषराव पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे.













