Home महाराष्ट्र अभिवादन

अभिवादन

49
0

गणराज्य न्यूज
ब्राम्हणी – सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आज 8 ऑगस्ट रोजी ब्राह्मणी ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच सौ.सुवर्णा सुरेश बानकर व ग्रामस्थांनी अभिवादन केले.यावेळी कृषी सहाय्यक शुभम कदम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here