Home महाराष्ट्र पंचायत समिती सभापती आरक्षण

पंचायत समिती सभापती आरक्षण

19
0

अहिल्यानगर – जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ .पंकज आशिया यांनी घोषित केले.

तालुकानिकाय पंचायत समिती सभापतीपदाच आरक्षण-
संगमनेर – अनुसूचित जाती व्यक्ती , कोपरगाव- अनुसूचित जमाती महिला, श्रीरामपूर- सर्वसाधारण व्यक्ती , शेवगाव – सर्वसाधारण , राहुरी- सर्वसाधारण , पारनेर- सर्वसाधारण महिला , श्रीगोंदा- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, कर्जत- नागरिकांचा मागासवर्ग व्यक्ती ,राहता – नाम प्र महिला , नेवासा- नाम व्यक्ती , पाथर्डी – अनुसूचित जाती महिला , नगर- सर्वसाधारण महिला , जामखेड नाम प्र , महिला व अकोले- अनुसूचित जमाती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here