Home महाराष्ट्र Dysp शिवपुंजे,वमने यांची बदली

Dysp शिवपुंजे,वमने यांची बदली

55
0

गणराज्य न्यूज अहिल्यानगर

श्रीरामपुरचे डीवायएसपी डॉ.बसवराज शिवपूजे यांची मंगळवेडा(सोलापूर) येथे बदली झाली असून त्यांच्या जागी
अमरावती येथून बदलून जयदत्त भावर यांची नियुक्ती करण्यात आली. शिर्डीचे डीवायएसपी शिरीष वमने अहिल्यानगर ग्रामीण डीवायएसपी म्हणून गेले.तर, नगर शहरचे डीवायएसपी अमोल भारती शिर्डीचे डीवायएसपी म्हणून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here