Home महाराष्ट्र नेवासा शहराच्या वैभवात भर

नेवासा शहराच्या वैभवात भर

12
0

गणराज्य न्यूज वेब टीम नेवासा : शहरात छत्रपती शिवाजी नगर चौकात नवीन फलक लावून नूतनीकरण सोहळा पार पडला.

यावेळी परिसरातील नागरिक, सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी नूतनीकरण फलकास पुष्पहार घालण्यात आला.श्रीफळ वाढवण्यात आला.उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा नाम घोष करून घोषणा दिल्या. तसेच शिरोमणी महाराणा प्रताप व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करण्यात आला यावेळी नंदकुमार पाटील, संजय सुखदान,सुनील राव वाघ,सुनील भाऊ परदेशी. डॉ करण सिंह घुले. डॉ निलेश लोखंडे,सतीश गायके, कृष्णा परदेशी प्रतीक शेजुळ,रवी पिंपळे,राजेंद्र गायकवाड,बापूसाहेब देवढे,बाळासाहेब खामकर,चंद्रकांत डाके,अर्जुन रणमले,संतोष कडू,माऊली पंडित, महेश गरुटे आदी उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे आयोजक:- गणेश देवढे. प्रकाश गायकवाड.सुनील मैदाड.गणेश पतंगे .राम सावंत. दत्ता गायकवाड. मारुती गायकवाड. सचिन कडू.विलास वीर.हर्षल कडू. सचिन भांड. प्रशांत डाके . अमोल रणमले .मयूर हुशार .कुणाल आसने. रमेश साळुंके. बंटी साळुंके. अजय त्रिभुवन.दिनेश देवढे. अशोक हेद्रे. विशाल शिनगारे . दिनेश साळुंके.गणेश परबळकार. सचिन सावंत.विश्वास रानडे. सुरज परदेशी. विकास गरुटे. प्रतीक धोत्रे. युवराज असणे .ओम चव्हाण.यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना निखिल जोशी यांनी केली व महेश देवढे यांनी सर्वांचे आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here