Home महाराष्ट्र ब्राम्हणीत त्या लाभार्थ्यांसाठी शिबिर

ब्राम्हणीत त्या लाभार्थ्यांसाठी शिबिर

8
0

ब्राम्हणी : डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र अहिल्यानगर व ग्रामपंचायत ब्राह्मणी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत  सहाय्यक साधने वाटपासाठी दोन (रविवार व सोमवार) दिवसशीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व लाभार्थ्यांनी (आपली नावे असलेल्या ) यादीप्रमाणे ज्या त्या तारखेला सकाळी 9 ते 5 उपस्थित रहावे….असे आवाहन ब्राह्मणी गावच्या लोकनियुक्त सरपंच प्राध्यापिका सौ. सुवर्णाताई सुरेशराव बानकर व उपसरपंच महेंद्र नारायण तांबे यांनी केले आहे.

पात्र लाभार्थी यांनी ज्या तारखेस आपले नाव आहे त्या दिवशी हजर रहावे….🙏🏻
*ही माहिती प्रत्येक लाभार्थी यांच्या पर्यंत पोहचली असेल….* 🙏🏻कोणीही वंचित राहणार नाही🙏🏻

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here