ब्राम्हणी – गावातील देवगड सेवेकरी परिवाराने अहिल्यानगर शहरातील तपोवनरोड येथील बालघर प्रकल्प व ब्राम्हणी गावातील राजश्री छत्रपती शाहू महाराज वस्ती गृह येथील अनाथ निराधार मुलांना दिवाळी फराळ वाटप करून माणुसकीच दर्शन घडविले.
यावेळी श्रीकृष्ण देशमुख,मेजर जालिंदर पाटोळे,सुखदेव वाघ,बाळासाहेब ठुबे, वेणुनाथ राजदेव,बाळासाहेब हापसे,अशोक वने, डॉ.बापू हापसे आदी उपस्थित होते.













