अहिल्यानगर -.वेदांत उंदरे यांची कुमार महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाली.
१५ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या ५१ वी कुमार गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र मुलांचा कबड्डी संघामध्ये अहिल्यानगर जिल्हा मधील वेदांत उंदरे या खेळाडूची निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे…













