Home महाराष्ट्र ब्राह्मणी सोसायटीत 2 तज्ञ संचालक

ब्राह्मणी सोसायटीत 2 तज्ञ संचालक

5
0

ब्राम्हणी – विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संस्थेच्या तज्ञ संचालकपदी  नंदकुमार बाळकृष्ण हापसे सर व जालिंदर गजाराम पाटोळे मेजर यांची मंगळवार 12 जानेवारी रोजी आयोजीत मासिक सभेत चेअरमन भागवत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत निवड करण्यात आली.यावेळी व्हा.चेअरमन अशोक नगरे,सर्व संचालक,सोसायटीचे सभासद,कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here