शिर्डी : येथे ओमसाई विकास प्रतिष्ठान व बी बी सी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात उत्कृष्ट निवेदक म्हणून आप्पासाहेब ढोकणे यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रसिद्ध लावणी नृत्यांगना आकांक्षा कुंभार, उद्योजक किशोर कालडा,सिने अभिनेते अमीत पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.














