ब्राम्हणी : गावातील जेष्ठ व मातृतुल्य व्यक्तिमत्व श्रीमती कुसुमबाई कचरू देशमुख यांचे आज गुरुवार 11 रोजी सकाळी 6 वाजता दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दुपारी 1 वाजता ब्राम्हणी येथे देवीच्या ताळ्यावर होणार आहे.
शिस्तप्रिय व मयाळू व्यक्तिमत्व म्हणून कुसुमबाई यांची ओळख राहिली. खळवाडी परिसरात प्रत्येक कुटुंबाशी त्यांनी जिव्हाळ्याच नात जोपासले.आज त्यांच्या अनेक आठवणी कायम आहेत.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. शिवाजी देशमुख व प्राध्यापक संभाजी देशमुख यांच्या त्या मातोश्री होत.