ब्राम्हणी : ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णा बानकर यांनी श्रीफळ फोडून पुष्पहार अर्पण केले. याप्रसंगी उपसरपंच गणेश तारडे, सदस्य महेंद्र तांबे, शांताराम हापसे, वृद्धेश्वर वैरागर, ग्रामपंचायत कर्मचारी पोपट हापसे,शशिकांत देशमुख, सोपान वैरागर, सचिन तरवडे आदी उपस्थित होते.














