Home राहुरी भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या निवडी

भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांच्या निवडी

76
0

  नगर : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर करण्यात येत असल्याची माहिती युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना दिली.

 

नूतन नियुक्त पदाधिकाऱ्यांचा जिल्हाध्यक्ष कर्डिले यांच्याकडून सन्मान करण्यात आला.

जिल्हा सरचिटणीस प्रतीक जालिंदर बानकर यांचा सन्मान करताना जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले….

जिल्हा संपर्कप्रमुख कुंदन बाचकर यांचा सन्मान करताना भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले…..

 


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here