Home महाराष्ट्र विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील बाप्पा

विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील बाप्पा

67
0

ब्राम्हणी : विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातील बाप्पाची श्री क्षेत्र देवगड सेवेकरी गणेश भक्तांनी टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून मिरवणूक काढून गणरायाला निरोप दिला.

गत वर्षभरापासून आपल्या आदर्शवत अध्यात्मिक कार्यातून आदर्श उभा करणाऱ्या देवगडच्या सेवेकरी भक्तांनी पुन्हा ब्राह्मणीकरांसमोर या निमित्ताने एक नवा आदर्श निर्माण केला.

Dj व अन्य अनावश्यक खर्चाला फाटा देऊन उद्याचं हिंदू राष्ट्र निर्मितीच कार्य करणाऱ्या बाल वारकऱ्यांना सोबत पाऊली,फुगडी खेळत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. टाळ मृदुंगाच्या गजरात पारंपरिक श्री गणेश विसर्जन मिरवणूकीच सर्वांनी स्वागत व कौतुक केल. असाच आदर्श परिसरातील अन्य गणेश मंडळांनी घ्यावा… एवढच!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here